बहुचर्चित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या लूकवर पुरुष आणि स्त्रिया काय सगळेच फिदा असतात.
सध्या लगनसराईचा महिना सुरु आहे.
तेव्हा नव्या नवरीने जर सोनालीसारखा साज केला तर नक्कीच ती लाखोत एक दिसेल.
नवऱ्याबरोबर इतरांच्या नजरा देखील तुमच्यावरून हटणार नाही.
नव्या सुनेने अगदी हटके आणि सुंदर दिसावं अशी घरच्यांचीही अपेक्षा असते.
तेव्हा सोनालीच्या या काही फॅशन टीप्स तुम्ही फॉलो करु शकता.
या पॅटर्नच्या साड्या नव्या नवरीवर फारच शोभून दिसतील.
सोनालीकडून तुम्ही दागिन्यांची स्टाईलसुद्धा फॉ़लो करु शकता. ती साडीला शोभेल अशीच ज्वेलरी घालते.