निर्जला एकादशीला रात्री करा हे उपाय, नोकरी व्यवसायत होईल प्रगती

धनश्री भावसार-बगाडे

निर्जला एकादशी

सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या एकादशीपैकी निर्जला एकादशी एक आहे. यंदा ही एकादशी ३१ मे रोजी आहे.

Nirjala Ekadashi | esakal

विशेष उपाय

या एकादशीला काही विशेष उपाय केल्याने घरात धनधान्याची कधी कमी भासत नाही.

Nirjala Ekadashi | esakal

अष्टलक्ष्मी

जर तुम्ही निर्जला एकादशी करणार असाल तर त्या रात्री अष्टलक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीला लाल रंगाचा हार वाहावा.

Nirjala Ekadashi | esakal

मंत्र जप

त्या दिवशी रात्री ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

Nirjala Ekadashi | esakal

श्रीयंत्र

या रात्री एका गुलाबी रंगाच्या कपड्यावर श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मीचा फोटो ठेवाववा.

Nirjala Ekadashi | esakal

अडचणी दूर

नंतर हे सर्व आपल्या कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे कामात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन समृद्धी येईल.

Nirjala Ekadashi | esakal

दक्षिणावर्ती शंख

निर्जला एकादशीच्या रात्री दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्याने भगवान विष्णूंवर अभिषेक करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील.

Nirjala Ekadashi | esakal

पूजा फळ

लक्ष्मी देवी सोबत भगवान विष्णूंची पूजा अवश्य करावी. नाहीतर पूजेचं फळ मिळत नाही.

Nirjala Ekadashi | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirjala Ekadashi | esakal