Nita Ambani: नीता अंबानींना साडी नेसवण्यासाठी मिळतो एवढा पगार

| Sakal

उद्योग जगतातील मोठं नाव मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात.

| Sakal

अंबानी कुटुंब केवळ श्रींमतीमुळेच नाही, तर त्यांच्या शाही आवडी निवडींमुळे ही चर्चेत आहे.

| Sakal

नीता अंबानी यांच्याकडे डिझायनर साड्या, लेहेंगे आणि दागिन्यांचे खास कलेक्शन आहे.

| Sakal

नीता यांचे अनेक साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात.

| Sakal

अंबानी यांच्या डिझायनर साड्याच फक्त करोडो रूपयांच्या नसून साडी नेसुन घेण्यासाठीही मोठी रक्कम मोजतात.

| Sakal

डॉली जैन या अर्टिस्टकडून अंबानी साडी नेसून घेतात.

| Sakal

या महिलेने आतापर्यंत अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्संना साडी नेसवली आहे.

| Sakal

एका वेळी साडी घालून देण्यासाठी नीता अंबानी डॉली जैनला तब्बल 15 ते 20 लाख रूपये देत असल्याचे सांगण्यात येत आहे.

| Sakal

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये डॉली जैन यांचं नाव आलं आहे. त्या फक्त 19 सेकंदात उत्तम साडी नेसवू शकतात.

| Sakal