Nita-Mukesh Ambani : मुकेश अन् नीता अंबानीचं शाही लग्न! फोटो पाहाच

सकाळ डिजिटल टीम

नीता आणि मुकेश अंबानी हे त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यासाठी ते नेहमी चर्चेत देखील असतात.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

आजपासून तब्बल ३८ वर्षांपूर्वी नीता मुकेश अंबानी यांचा विवाह पार पडला, या लग्नाची गोष्ट खूपच खास आहे.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

या दोघांची लव्हस्टोरी ३८ वर्षांपूर्वी एका नवरात्री कल्चरल इव्हेंटमध्ये सुरू झाली. जेव्हा धिरूभाईंनी नीता यांना पहिल्यांदा पाहिलं.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

धीरूभाईनी नीता यांना पाहिलं आणि त्यांनी थेट नीता यांच्या घरी फोन केला होता.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

नंतर बोलणी पुढे सरकली आणि मुकेश अंबानी नीता यांना कार ड्राइव्हवरती घेऊन गेले.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

सिग्नलवर गाडी थांबलेली असताना मुकेश अंबानींनी नीता यांना लग्नासाठी मागणी घातली.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

सिग्नल सुटला तेव्हा ट्राफिक जाम झालं, पण जेव्हा नीता यांनी गाडी चालवण्यास सांगितलं तेव्हा मुकेश अंबानी यांनी उत्तर दिल्याशिवाय गाडी चालवणार नसल्याचं सांगितलं.

nita and mukesh ambani wedding PHOTOS know love story wedding pictures of nita-mukesh ambani

त्यानंतर नीता यांनी मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्न करण्यास होकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.