Nita Ambani: निता केवळ ऐश्वर्यानेच नव्हे तर सौदर्यांनाही आहेत संपन्न

अंकिता खाणे (Ankita Khane)

नीता अंबानी ह्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत.

Nita Ambani | Esakal

नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत.

Nita Ambani | Esakal

५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कुटुंबाच्या संपत्तीसह, त्या भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबात आहेत.

Nita Ambani | Esakal

नीता अंबानी कलासंग्राहक देखील आहेत आणि मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आहेत.

Nita Ambani | Esakal

नीता मुकेश अंबानी कल्चरल लॉन्चिंग इव्हेंटमध्ये अनेक सुपर स्टार्स दिसून आले

Nita Ambani | Esakal

४ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झाली.

Nita Ambani | Esakal

समितीचे सदस्यत्व मिळवणाऱ्या नीता अंबानी ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nita Ambani | Esakal