नितीन जयराम गडकरी हे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
आता ते लोकसभेत नागपूर मतदार संघाचे नेतृत्व करतात
भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील ते विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
रस्ते वाहतूक व बांधकाम या मंत्रालयाचा कार्यभार ते पाहतात
यापूर्वी गडकरी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत.
महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
२००९ साली त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले.
कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते
नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाल्यावर फक्त दोन लोकांना नमस्कार करत होते
या लोकांचा नितीन गडकरी यांच्या राजकीय जिवनावर मोठा प्रभाव होता
Nitin Gadkariया दोन लोकांच्या नेतृत्वाखाली गडकरी यांचे राजकीय आयुष्य घडले
भाजपमधील ते दोन लोक म्हणजे पहिले गोपीनाथ मुंडे
दुसरे नेते म्हणजे लालकृष्ण आडवाणी
गडकरी यांनी स्वत: याबाबत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सभेत सांगितले होते