Niyati Fatnani : नियतीच्या बोल्ड फोटोंमुळे चाहते झाले वेडे

| Sakal

नियती फतनानी ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे

| Sakal

नियतीच्या अभिनय कौशल्याने चाहते तिचे दिवाने आहेत

| Sakal

नियतीने अभिनय कौशल्याच्या जोरावर दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे

| Sakal

सध्या नियती स्टार भारतच्या शो - 'चन्ना मेरेया' मध्ये करण वाहीनीसोबत साधी सुसंस्कृत मुलगी गिन्नी गरेवालच्या भूमिकेत दिसत आहे

| Sakal

नियतीने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे

| Sakal

तिची ही स्टाईल पाहून त्याचे चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत

| Sakal

सोशल मीडियावर नियतीचे हे फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal