Yulu Wynn : ना हेल्मेटची, ना DL ची गरज....

सकाळ डिजिटल टीम

बाजारात Yulu Wynn स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 55 हजार 555 इतकी ठेवण्यात आली आहे.

Electric Scooter

सध्या लेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Electric Scooter

स्कूटरची सुरुवातीची किंमत 55,555 रुपये इतकी ठेवली आहे.

Electric Scooter

या स्कूटरमध्ये कंपनीने 15 व्होल्ट 19.3Ah च्या क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. एका चार्जिंगमध्ये ही स्कूटर 68 किमी धावणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Electric Scooter

बुकिंगसाठी दिलेले पैसे रिफंड मिळणार आहेत. याच महिन्यात कंपनी या स्कूटरची डिलिव्हरी सुरु करण्याची शक्यता आहे.

Electric Scooter

Yulu Wynn ला कंपनीने कॉम्पॅक्ट डिझाईन दिलं आहे. कंपनीने ही स्कूटर तयार करताना तरुणांकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आहे.

Electric Scooter

यात समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग कॉइल सस्पेन्शन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electric Scooter