नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते
तिच्या या फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे
बोल्ड लुक मेकअपमुळे नोराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे
आपली टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी नोराने सोडली नाही
फोटोशूटमध्ये नोराचा बोल्ड लुक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे
तसंच या फोटोत नोरा खूप हॉट दिसत आहे
नोरा सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते