बॉलिवूडची 'दिलबर गर्ल' नोरा फतेही
नोराच्या गाण्याने संपूर्ण भारताला येड लावलं आहे
नोराने आपल्या करिअरला शून्यातून सुरुवात केली, मात्र आज ती नव्या उंचीवर पोहोचली आहे
नोरा फतेही तिच्या हॉट मूव्ह आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते
नोराचा बोल्ड अंदाज अनेकांच्या नजरेत भरला आहे
नोरा सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते
नोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यात चर्चेत असते