Nora Fatehi : 'तेरी नजर का कसूर है!'

| Sakal

नोराविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. नोराच्या बोल्डनेसचा तडका हा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे.

| Sakal

नोरा ही बॉलीवूडमधील मोठी सेलिब्रेटी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

| Sakal

नोराच्या मागे ईडीची कारवाई सुरु झाली होती. तिचे नाव मनी लॉड्रिंग प्रकरणात गोवण्यात आले होते.

| Sakal

सुकेश चंद्रशेखरनं जो कोट्यवधींचा घोटाळा केला आहे त्यात नोराचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

| Sakal

नोराच्या आताच्या लूकनं सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करुन टाकलं आहे.

| Sakal

नोरानं त्या फोटोंना कॅप्शन देताना तुम्हाला कुणी सांगितलं नव्हतं का मी जंगली आहे ते असे म्हटले आहे.

| Sakal

काही दिवसांपासून नोरा ही सोशल मीडियावर भलतीच सक्रिय झालेली दिसून येते आहे.

| Sakal

नोराचा तोरा भलताच वाढत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी तिला दिल्या आहेत.

| Sakal