Nora Fatehi : 'आप जैसा कोई जिंदगी में आये तो..!'

| Sakal

नोराच्या बाबत जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. ती बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेसनं लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे.

| Sakal

सोशल मीडियावर नोराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नोराचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

नोरानं तिच्या इंस्टावरुन एखादा फोटो व्हायरल करायचा अवकाश त्याला मिळणाऱ्या लाईक्स,कमेंटची संख्या मोठी असते.

| Sakal

बॉलीवूडमध्ये केवळ डान्सर नाही तर उत्तम अभिनेत्री म्हणूनही नोरानं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

आता तर नोराच्या आगामी काळात येणाऱ्या प्रोजेक्टची जोरदार चर्चा सुरु आहे.

| Sakal

नोरा यापूर्वी अजय देवगणच्या चित्रपटांमध्ये चमकली होती. त्यातील तिच्या अभिनयाचे कौतूक झाले होते.

| Sakal

नोरा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

काही दिवसांपासून नोरा ही ईडीच्या रडारवर आहे. तिची सुकेशच्या प्रकरणात चौकशीही करण्यात आली आहे.

| Sakal

मनी लॉड्रींगप्रकरणात अडकलेल्या नोरासाठी येणारा काळ डोकेदुखीचा असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal