बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचा ही गेल्या काही दिवसांत आपल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे
नुसरतचा काही दिवसांपूर्वी 'छोरी' सिनेमा भेटीस आला होता.
त्यानंतर तिचा 'जनहित में जारी' सिनेमाही बराच चर्चेत राहिला.
त्यानंतर ती सेल्फी या चित्रपटातही दिसली होती.
नुकतच तिनं तु झुठी मैं मक्कार या रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटात कॅमिओ रोल केला होता.
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीने या क्षेत्रात यशस्वी झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या फॅशन सेन्समुळं नेहमी चर्चेत असते.