Nushrratt Bharuccha: 'मी आज फूल झाले..'

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा

नुसरतनं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Nushrratt Bharuccha | Esakal

'छत्रपती' सिनेमात नुसरत भरुचा

नुसरत लवकरच साऊथ सुपरस्टार अभिनेका बेलमकोंडा साई श्रीनिवाससोबत छत्रपती सिनेमात दिसणार आहे.

Nushrratt Bharuccha | Esakal

नुसरत अविवाहित का?

वयाच्या ३८ व्या वर्षी देखील नुसरत भरुचा अद्याप अविवाहित आहे..यावरनं तिला अनेकदा छेडलं जातं.

Nushrratt Bharuccha | Esakal

नुसरतचा लग्नाविषयी खुलासा

नुकतंच तिनं आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराविषयी खुलासा केला आहे.

Nushrratt Bharuccha | Esakal

नुसरतला हवाय असा नवरा..

तिला सेन्स ऑफ ह्युमर चांगला असणारा आणि खूप हसवणारा मुलगा बॉयफ्रेंड म्हणून हवा आहे.

Nushrratt Bharuccha | Esakal

कार्तिकच्या प्रेमात होती नुसरत

काही वर्षांपूर्वी नुसरत भरुचाचं नाव कार्तिक आर्यनसोबत देखील जोडलं गेलं होतं.

Nushrratt Bharuccha | Esakal

ग्लॅमरस नुसरत...

नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस लूकच्या फोटोंनी अनेकदा चर्चेत येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nushrratt Bharuccha | Esakal