आपल्या बोल्डनेसमुळे नुसरत ही नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी झाली आहे.
सोशल मीडियावर नुसरतच्या वेगवेगळ्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुसरतनं आपले ते फोटो व्हायरल करताना त्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तिनं स्वताला जन्नत ए गझल म्हटलं आहे.
खासदार असणाऱ्या नुसरतवर नेटकरी नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे टीका करत असतात.
बऱ्याचदा नुसरत ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे तिनं नेटकऱ्यांवर आगपाखड केली आहे.
नुसरतच्या त्या फोटोंवर आलेल्या कमेंट भलत्याच भन्नाट असून नेटकऱ्यांना तिचं सौंदर्य भावलं आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेयर करुन नुसरतनं स्वताला नेहमीच लाईमलाईटमध्ये ठेवलं आहे.
सध्याचा तिचा लूक नेटकऱ्यांच्या काळजाला भिडला आहे. ते त्यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसून येत आहे.