अनेक कलाकारांनी अभिनयाबरोबरच राजकारणातही प्रवेश केला.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर अशा कलाकारांचे सिनेकरीअर मागे पडले.
परंतु बंगाली सिनेअभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां याचा अपवाद आहे.
सिने आणि राजकीय करिअर दोन्हीकडे यशस्वी ठरली आहे.
नुसरत जहांने २०१० मध्ये मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली.
ती सोशल मिडियावर खूप सक्रिय आहे.
ती तिचे वेगवेगळे फोटो सोशल मिडियावर शेअर करते
नुसरत सोशल मीडियावर सक्रिय असते.