अजय देवगन आणि काजॉल यांनी मुलगी न्यासा लेहंग्यात एकदम प्रिंसेस दिसते.
१९ वर्षीय न्यासा ही सगळ्यात फेमस स्टार किड आहे.
न्यासाचा अंदाज आणि स्टाइल ग्लॅमरस आहे.
न्यासाचे फोटो अपलोड होताच व्हायरल होतात.
ती वेस्टर्न आणि इंडियन दोन्हीही स्टाइलमध्ये किलर दिसते.
न्यासाचा लूक काळाबरोबर खूप बदलला आहे. तिच्यातल्या ट्रांसफॉर्मेशनच सगळेच कौतुक करतात.
न्यासा बऱ्याचदा मित्रमंडळींसोबत पार्टी करताना स्पॉट झाली आहे.