विराट कोहली परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला.
22 जुलै 2016 या दिवशी विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करणारा विराट कोहली एकमेव फलंदाज आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक सात द्विशतक झळकावली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 6 द्विशतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागला त्याच्या मागे आहे.
कसोटीत सर्वाधिक (12) द्विशतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.
कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 8074 धावा केल्या आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 254* सर्वोच्च धावसंख्या आहे.
मात्र गेल्या अडीच वर्षांपासून विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही.