संत्री यूव्ही किरणांपासून होणारं स्किन डॅमेज रोखण्यास मदत करते.
संत्र व्हिटॅमिन सी चा चांगला सार्स आहे. तसेच त्वचेवर व हड्ड्यांवरील जखमा लवकर भरण्यासही संत्री मदत करते.
संत्रे फक्त तुमच्या इम्युन सिस्टिमला बूस्ट करत नाही तर आजारांपासूनही तुमचा बचाव करते.
संत्र हा एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. एंझाइम्सच्या मदतीने तुमची पाचनशक्तीही सुधारते.
संत्री फोलेटकाउंटमध्ये हाय असतात. जे डिएनए बनवण्यास मदत करतात.त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशनही वाढतं.
संत्री अँटी इंफ्लेमेटरी एजंटने भरपूर असतं. त्यामुळे शरीरावरील सूजन कमी होण्यातही मदत होते.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते ज्यामुळे तुमचं बीपी नियंत्रित राहाण्यास मदत होते.
संत्र हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगलं असते.
संत्र्यात मोठ्या प्रमाणात फॅटी अॅसिड असतात. ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहातं.