Oscars 2023 : आज तिच्या हातात ऑस्कर, कधी काळी गुनीत पनीर विकायची...

| Sakal

ऑस्कर मिळाल्यानंतर गुनीत मोंगा या फार चर्चेत आहेत.

| Sakal

त्यांनी भारतीय चित्रपट 'मसान', 'द लंच बॉक्स', 'गॅग्ज ऑफ वासेपूर' यांसारखे चित्रपट तयार केलेत.

| Sakal

देशासाठी ही गर्वाची गोष्ट आहे की The Elephant Whisperers ला बेस्ट डॉक्यूमेंट्री फिल्म कॅटेगीरीत ऑस्कर मिळालाय.

| Sakal

गुनीत यांच्या हाती आज आपल्याला ऑस्कर दिसत असला तरी त्यामागे त्यांचा संघर्ष फार मोठा आहे.

| Sakal

गुनीत पंजाबी संयुक्त कुटुंबातून असून बाहेर खुश दिसणारं तिचं कुटुंब जमिनीसाठी सतत भांडत असायचं.

| Sakal

एकदा तर संपत्तीसाठी तिच्या कुंटुंबाने तिच्या आईला जिवंत जाळण्याचासुद्धा प्रयत्न केला.

| Sakal

या घटनेनंतर गुनीतचे वडील तिला आणि पत्नीला घेऊन महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांचे वय १६ वर्षे होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्या शिकून घरच्यांना आर्थिक हातभार लावायच्या.

| Sakal

सोळा वर्षाच्या वयात गुनीत रस्त्यावर पनीर विकायच्या. त्यांनी PVR मध्ये अनाउंसर आणि डीजेसुद्धा काम केलंय.

| Sakal

गुनीत यांच्या आईच्या निधनाच्या अगदी सहा महिन्यातं त्यांच्या वडिलांचंही निधन झालं. त्यानंतर त्या फार खचल्या होत्या.

| Sakal