OTT Platform : ‘असुर सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

| Sakal

ओटीटी प्लॅटफॉर्म

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘असुर’ या वेबसीरिजची चांगलीच चर्चा रंगली होती.

| Sakal

सीरिजला प्रतिसाद

सुरुवातीला या सीरिजला प्रतिसाद कमी होता; पण नंतर ही ती प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली.

| Sakal

अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली.

| Sakal

‘असुर’चा सीझन २'

लवकरच ‘असुर’चा सीझन २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Sakal

वूट ओटीटी

‘असुर’चा पहिला सीझन ‘वूट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

| Sakal

जिओ सिनेमा

पुढील सीझन मात्र ‘जिओ सिनेमा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

| Sakal

वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल दिली माहिती

जिओने एका व्हिडीओमधून येणाऱ्या बऱ्याच वेबसीरिज आणि चित्रपटांबद्दल माहिती दिली. त्‍यात ‘असुर २’ चा देखील समावेश आहे.

| Sakal

मुख्य भूमिकांमध्ये दिसणार हे कलाकार

या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, रिद्धी डोग्रा, आणि अनुप्रिया गोएंका हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

| Sakal