Kubra Khan : पाकिस्तानी अभिनेत्री कुब्रा खानच्या सौंदर्यछटा!

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानी अभिनेत्री कुब्रा खान हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Kubra Khan

कुब्राचं सौंदर्य आणि मादक अदांमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे

Kubra Khan

केवळ पाकिस्तानच नाही तर जगभरात कुब्राचे फॅन्स आहेत

Kubra Khan

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कुब्रा एका प्रकरणात चर्चेत आली होती

Kubra Khan

पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी पाकिस्तानी कलाकार सजल अली, कु्ब्रा खान आणि मेहविश हयात यांचं नाव घेऊन लष्कराकडून त्यांचा वापर होत असल्याचा दावा केला होता

Kubra Khan

अभिनेत्री कुब्रा खान हिने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली होती

Kubra Khan

तिने राजवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं

Kubra Khan

मी सुरुवातीला शांत राहिले कारण एक खोटा व्हीडिओ माझ्या अस्तित्वाविषयी महत्त्वाचा ठरु शकत नाही. परंतु आता खूप झालं. कुणीही उठून आमच्याकडे बोट करेल, हे चालणार नाही- कुब्रा

Kubra Khan

कुब्राच्या फोटोंमुळे चाहत्यांना मेजवाणी मिळाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kubra Khan