मावरा होकेने ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे
दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मावराने 'सनम तेरी कसम' चित्रपटात सरस्वतीची भूमिका साकारली होती.
या चित्रपटात मावरासोबत अभिनेता हर्षवर्धन राणे होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
पण तरीही मावराला आज कोणी ओळखत नाही.
मावराचे इन्स्टाग्रामवर ८ मिलियन फॉलोवर्स आहेत.
मावराने वकिली देखील केलेली आहे.