पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
नवविवाहित जोडप्याचे लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये भारतीय नववधूच्या लूकमध्ये उस्ना दिसत आहे.
पाकिस्तानी अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात भारतीय नववधूचा लूक केला होता.
तिच्या या लूकमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
लाल रंगाचा लेहेंगा, बांगड्या, झुमके असा काहीसा उस्नाचा नववधू लूक होता.
यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
उस्नाचे इन्स्टाग्रामवर दोन मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.