पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.
पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
पलक दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
पलक तिच्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते.
पलक कधी पाश्चिमात्य तर कधी पारंपरिक अवतारात दिसते.
पलकच्या फोटोवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत.
अलिकडेच पलकचे साडीतील फोटो व्हायरल झाले होते.
अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणे तिची मुलगी पलक नेहमीच चर्चेत असते.