Palak Tiwarii: 'जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा..'

प्रणाली मोरे

बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री

पलक तिवारी सध्या मालदीवमध्ये सुटट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

Palak Tiwarii | Esakal

पलकची मालदीव वारी

पलक तिवारीनं मालदीवमधनं काही फोटो शेअर केले आहेत.

Palak Tiwarii | Esakal

बिकिनीत पलक तिवारी

मालदीवमधील पलकचा बिकिनीतील ड्रेस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Palak Tiwarii | Esakal

पलकचा पहिला सिनेमा

पलक तिवारी 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमामध्ये आपल्याला दिसली होती.

Palak Tiwarii | Esakal

श्वेता तिवारीची मुलगी आहे पलक

प्रसिद्ध टी.व्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी असल्यानं पलकची अनेकदा आईबरोबर तुलना केली जाते.

Palak Tiwarii | Esakal

पलकचं अफेअर

काही दिवसांपूर्वी पलक तिवारीचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेलं होतं.

Palak Tiwarii | Esakal

पलकवर ट्रोलर्सनी साधला निशाणा

पलक तिवारीला मालदीवमधील बिकिनीतील फोटोवरनं देखील ट्रोल केलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwarii | Esakal