Pallavi Patil : पल्लवीच्या इंडोवेस्टर्न लूकवर चाहते फिदा

| Sakal

अभिनेत्री पल्लवी पाटील हिने मराठी सिनेमात बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत

| Sakal

सध्या झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत पल्लवी आनंदी हे पात्र साकारत आहे

| Sakal

नुकतचं पल्लवीनं हटके लूक कॅरी केलेले फोटो शेअर केले आहेत

| Sakal

पल्लवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते

| Sakal

पल्लवीचा साडीतला हा इंडावेस्टर्न नवा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतोय

| Sakal

तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे

| Sakal