Parenting Tips : मुलांचा Confidence कसा वाढवाल? पालकांनो...

सकाळ डिजिटल टीम

मुलांच्या वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत त्यांचा वेगाने विकास होत असल्याने त्यांची आकलन शक्ती फार असते. इथे लक्ष देणं आवश्यक आहे.

Parenting Tips | esakal

या वयात मुलांच्या बुध्दीचा आणि शरीराचा विकास फार वेगात होत असतो. त्यामुळे पालकांनीही विशेष लक्ष देणं आवश्यक असतं.

Parenting Tips | esakal

मुलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून पालकांनीही काही काम करणं आवश्यक असतं.

Parenting Tips | esakal

मुलांच्या लहान लहान यशाबद्दल त्यांच कौतुक करा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि पुढच्यावेळी अजून मनापासून प्रयत्न करतात.

Parenting Tips | esakal

मुलांच्या अपयशावर त्यांना रागवण्याऐवजी पुढच्यावेळी अजून चांगलं परफॉर्म करण्यासाठी प्रेरीत करा.

Parenting Tips | esakal

अपयशाची मुलांना भीती घालू नका. उलट अपयशातून कसं शिकावं हे मुलांना शिकवा.

Parenting Tips | esakal

मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका. यामुळे हीन भावना निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होतो.

Parenting Tips | esakal

मुलांना वेळोवेळी त्यांचं मत विचारून सल्ले घेत जा. यामुळे त्यांना आपलं पण कुटुंबात स्थान असल्याची जाणीव होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parenting Tips | esakal