Parenting Tips : पालकांनो मुलांना मारू नका, भविष्यात मुले होतील...

सकाळ ऑनलाईन टीम

काही पालक मुलांच्या सवयींवर त्यांना रागावतात व मारतात. तर काही त्यांचा राग मुलांवर काढतात.

Parenting Tips

मात्र मुलांना मारल्याने त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो माहितीये?

Parenting Tips

वाचा काय म्हणते रिसर्च- रिसर्चच्या मते मुलांना मारल्याने त्यांच्या आरोग्यवर याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. कदाचित यानंतर ते तुमचं म्हणणंसुद्धा ऐकणार नाहीत.

Parenting Tips

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या डोक्यावर होऊ लागतो.पालक जेव्हा मुलांना मारतात तेव्हा त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालले असतात.

Parenting Tips

मार खाल्ल्यामुळे मुलांच्या आत्मविश्वाससुद्धा डगमगतो.

Parenting Tips

जेव्हा मुले लहान सहान गोष्टींसाठी मार खातात तेव्हा एका वेळेनंतर ते निडर बनतात. आणि त्यानंतर ते योग्य गोष्टीसुद्धा ऐकणं बंद करतात.

Parenting Tips

मुलांना मारल्याने त्यांचा फोकससुद्धा विस्कटतो.त्यांचा स्वभावही चिडचिडा होतो.

सतत मारल्याने पालक आणि मुलांचं नातं दुरावतं.

तेव्हा मुलांनी चुका केल्यास त्यांना मारण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.