Parineeti Chopra : परिणीतीला पाहून माहोल हातो टाईट...

सकाळ डिजिटल टीम

परिणीती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटो शेअर करते.

Parineeti Chopra

परिणीती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Parineeti Chopra

परिणीती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Parineeti Chopra

अशातच परिणीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Parineeti Chopra

परिणीतीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Parineeti Chopra

चाहतेही परिणीतीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Parineeti Chopra

या फोटोत परिणीती खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra