जर उंचीनुसार कोणाची योग्य जाडी असेल तर ती व्यक्ती अॅट्रॅक्टिव्ह दिसते. त्याची पर्सनॅलिटीपण लक्ष वेधून घेतो.
जर उंचीनुसार योग्य वजन नसेल तर तुमची पर्सनॅलिटी वाईट दिसतेच पण त्याशिवाय अनेक आजारपणही लागतात.
ब्रिटीश न्यूट्रिशन फाउंडेशनच्या कंसल्टंट डॉ. मार्गरेट अॅशवेलनुसार बीएमआयच्या तुलनेत कंबरेची साइज आणि उंची यांचे प्रमाण हृदय रोग आणि डायबेटीसविषयी सांगू शकतात.
४ फूट ८ इंच (१४२ सेमी) साठी कंबरेची साइज साधारण २७.९ इंच म्हणजे ७१ सेमी असावी. तर
४ फूट १० इंच (१४७ सेमी) साठी कंबरेची साइज साधारण २८.७ इंच म्हणजे ८३ सेमी असावे.
ज्यांची उंची ५ फूट (१५२ सेमी) आहे, त्यांच्या कंबरेचा साइज २९.९ इंच म्हणजे ७६ सेमी पेक्षा कमी असावी.
ज्यांची उंची ५ फूट २ इंच (१५७) आहे त्यांच्या कंबरेची साइज साधारण ३०.७ इंच म्हणजे ७८ सेमी पेक्षा कमी असावी.
ज्यांची उंची ५ फूट ४ इंच (१६२) आहे त्यांच्या कंबरेची साइज साधारण ३१.८८ इंच म्हणजे ८१ सेमी पेक्षा कमी असावी.
ज्यांची उंची ५ फूट ६ इंच (१६७) आहे त्यांच्या कंबरेची साइज साधारण ३२.६७ इंच म्हणजे ८३ सेमी पेक्षा कमी असावी.
ज्यांची उंची ५ फूट ८ इंच (१७२) आहे त्यांच्या कंबरेची साइज साधारण ३३.८५ इंच म्हणजे ८६ सेमी पेक्षा कमी असावी.
ज्यांची उंची ५ फूट १० इंच (१७७) आहे त्यांच्या कंबरेची साइज साधारण ३४.६४ इंच म्हणजे ८८ सेमी पेक्षा कमी असावी.
ज्यांची उंची ६ फूट (१८२) आहे त्यांच्या कंबरेची साइज साधारण ३५.८२ इंच म्हणजे ९१ सेमी पेक्षा कमी असावी.