Personality Test : फक्त नाक बघून तुम्ही सांगू शकाल समोरच्याचा स्वभाव

धनश्री भावसार-बगाडे

समुद्रशास्त्र

नाक हा व्यक्तीच्या सौंदर्याचा आणि व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग असतो. समुद्रशास्त्रानुसार नाकाच्या आकारावर माणसाचा स्वभाव ओळखता येऊ शकतो.

Personality Test | esakal

लांब नाक

हे लोक सहजासहजी भावूक होत नाही आणि भावनांच्या आधारे निर्णय घेत नाहीत.

Personality Test | esakal

दबलेले नाक

हे लोक फार संवेदनशील असतात. शिवाय ते फार प्रामाणिक आणि वैचारिकही असतात.

Personality Test | esakal

लहान नाक

हे लोक फार खोडकर, गमतीशीर आणि जीवनातला आनंद उपभोगणारे असतात. कोणतेही काम करण्यास पुढे असतात.

Personality Test | esakal

रुंद नाक

हे लोक उत्कट, सर्जनशील असतात. त्यांच्यात नेतृत्व गुण असतात.

Personality Test | esakal

नाकाचा शेंडा वर

हे लोक आनंदी आणि आशावादी राहणे पसंत करतात. जोखमीचे काम करताना मागेपुढे पाहत नाहीत.

Personality Test | esakal

पसरट नाक

हे लोक स्वभावाने चांगले असतात पण मूडी असतात. पुढच्या क्षणी यांचा मूड कधी बदलेल सांगता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Personality Test | esakal