Monalisa: मोनालीचा लाल साडीतील ग्लॅमरस लूक

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा या ना त्या कारणाने चर्चेत असते.

| Sakal

मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीत 100 हून अधिक चित्रपट केले आहेत.

| Sakal

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

| Sakal

अभिनेत्री दररोज तिचे फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर करत असते.

| Sakal

आणि अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

| Sakal

ज्यामध्ये अभिनेत्री मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातलेली दिसत आहे.

| Sakal

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

| Sakal

हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिचे केस खुले ठेवले आहेत.

| Sakal