Nayanthara: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली लेडी सुपरस्टारचा यशस्वी करियर प्रवास

| Sakal

नयनतारा तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

| Sakal

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा लग्नाच्या चार महिन्यांनंतर आई झाली आहे. 

| Sakal

नयनतारा आणि विग्नेशने 9 जून रोजी लग्नगाठ बांधली. 

| Sakal

अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवनने चेन्नईमध्ये लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

| Sakal

नयनतारा ही दक्षिणी चित्रपट उद्योगातील पहिली महिला अभिनेत्री आहे जिने 2018 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 च्या यादीत स्थान मिळवले.

| Sakal

नयनताराने 2010 मध्ये 'सुपर' चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.

| Sakal

नयनताराचे खरे नाव 'डायना मरियम कुरियन' हे फार कमी लोकांना माहीत असेल.

| Sakal

अभिनेत्रीचा जन्म कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. नंतर तिने 'नयनतारा' हे तिचे कायदेशीर नाव धारण केले आणि स्वतःला स्टेजचे नाव दिले. याशिवाय अभिनेत्रीने तिचा धर्मही बदलला आहे.

| Sakal