सनीच्या फोटोंना नाही म्हणायचं नसतं! शास्त्र असतं ते...

| Sakal

सनी लिओनीने चकचकीत मेकअपसह तिचे केस बनमध्ये बांधले आहेत, आणि फोटोसाठी एका सुंदर पोझ दिली आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये सनी लिओनी ब्लू कलरच्या डीपनेक थाई-हाय स्लिट गाऊनमध्ये कहर करताना दिसत आहे, या फोटोमध्ये ती भिंतीवर उभी राहून पोज देताना दिसत आहे.

| Sakal

सनी लिओनीने तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी डायमंड नेकपीस, सिल्व्हर आणि निळ्या रंगाचे कानातले घातले आहेत.

| Sakal

या फोटोमध्ये सनी लिओनी तिचा पती डॅनियलसोबत दिसत आहे, ज्यामध्ये त्याने काळ्या रंगाच्या पॅन्टसूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

सनी लिओनीने अनेक बॉलिवूड चित्रपट, आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ आणि टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.

| Sakal

हे फोटो शेअर करताना सनी लिओनीने त्यांना कॅप्शन दिले. फिल्मफेअरमध्ये डॅनियलसोबत मेरी रात.

| Sakal