महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार्स पाहाल तर पडाल प्रेमात!

| Sakal

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं पाच ईव्ही मॉडेल सादर केली आहेत.

| Sakal

या पाचही कार्सची अप्रतिम डिझाईन्स असून तुम्ही पाहाल तर प्रेमातच पडाल

| Sakal

या हटके आणि स्पोर्टी लूक कार्स भारतीय बाजारात धमाका करतील

| Sakal

महिंद्राचं आता इलेक्ट्रिक मार्केट काबीज करण्याकडं वाटचाल

| Sakal

सरकारी धोरणानुसार भारतात इलेक्ट्रिक कार्सचं महत्व वाढतंय

| Sakal

महिंद्रानं एकाच वेळी पाच इलेक्ट्रिक कार्सची घोषणा केलीए

| Sakal

२०२४ पर्यंत या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च होणार

| Sakal

महिंद्राच्या सर्व इलेक्ट्रिक कार्स INGLO EV स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असणार

| Sakal