PM Modi: ना रेखाचा ना हेमाचा..'हा' चित्रपट मोदींचा फेव्हरेट

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पीएम मोदींची मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांना असे काही प्रश्न विचारण्यात आले होते.

pm modis all time favorite film | Sakal

जेव्हा अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला की ते चित्रपट पाहतात का. त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देताना मोदींनी सांगितले की, त्यांना चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळत नाही.

pm modis all time favorite film | Sakal

मात्र, एक जुना किस्सा शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, एकदा अमिताभ बच्चन गुजरातमध्ये आले होते. तेंव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.

pm modis all time favorite film | Sakal

अमिताभने त्यांना पा चित्रपट पाहण्यास सांगितले होते. 'पा' व्यतिरिक्त, पंतप्रधानांनी 'ए वेनस्डे' चित्रपट देखील पाहिला आहे.

pm modis all time favorite film | Sakal

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचा आवडता चित्रपट यापैकी नाही. पंतप्रधानांना 57 वर्षे जुना चित्रपट खूप आवडतो.

pm modis all time favorite film | Sakal

लडाख, सिक्कीम आणि जम्मू काश्मीरमधील मुलांशी संवाद साधताना पीएम मोदींनी सांगितले होते की, त्यांना देव आनंद साहेब खूप आवडतात आणि त्यांचा 'गाइड' हा त्यांचा आवडता चित्रपट आहे.

pm modis all time favorite film | Sakal

वेळ मिळेल तेव्हा ते गाणी ऐकतात असेही पंतप्रधानांनी सांगितले होते.

pm modis all time favorite film | Sakal

लता मंगेशकर त्यांच्या आवडत्या गायिका होत्या. 'ओ पवन वेग से उडने वाले घोडे' हे पंतप्रधानांच्या आवडत्या गाण्याचे नाव आहे. जे लता मंगेशकर यांनी गायले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pm modis all time favorite film | Sakal