PM Modi : मोदींचा जगात डंका! आजवर 'या' ११ देशांनी दिला सर्वोच्च सन्मान

रोहित कणसे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील ११ देशांमधील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं आहे.

11 Countries given PM Modi Highest honors

२२ मे २०२३ मध्ये फिजी आणि पापुआ न्यु गिनी या देशांनी मोदींनी त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान प्रदान केले आहेत.

11 Countries given PM Modi Highest honors

पीएम मोदींना पापुआ न्यू गिनी आणि फिजीने वैश्विक नेतृत्वासाठी हा सन्मान दिला आहे.

11 Countries given PM Modi Highest honors

२०१६ मध्ये सऊदी अरेबीयाने PM मोदींना अब्दुल अजीज अल सऊद पुरस्कार दिला, तसेच अफगाणिस्तानने देखील मोदींना सन्मानित केलंय.

11 Countries given PM Modi Highest honors

२०१८ मध्ये पॅलेस्टाइन ने ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टीन तर २०१९ मध्ये UAE ने देखील सन्मानित केलं आहे.

11 Countries given PM Modi Highest honors

२०१९ मध्ये रशियाने आणि मालदीवने देखील मोदींना सन्मानित केलं.

11 Countries given PM Modi Highest honors

तसेच २०१९ मध्ये बहरीने देखील मोदींना पुरस्कार दिला.

11 Countries given PM Modi Highest honors

PM मोदींना अमेरिकेने देखील २०२० साली लीजन ऑफ मेरिटने सन्मानित केले होते.

11 Countries given PM Modi Highest honors

डिसेंबर २०२१ मध्ये भुटान सरकराने ऑर्डप ऑफ द ड्युक ग्यालपो सन्मान पीएम मोदींना दिला.

11 Countries given PM Modi Highest honors

या पुरस्कारांच्या रुपाने जगभरात भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डंका पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

11 Countries given PM Modi Highest honors