सध्या मुंबई चांगलीच गारठली आहे.
त्यात सकळच्या वेळेत तर सर्वजण स्वेटर, कानटोप्या घालूनच घराबाहेर पडत आहेत.
पण अभिनेत्री पूजा सावंत मात्र या थंडीचा आनंद लुटण्यासाठी टेरिस वर आली आहे.
यावेळी तिने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या विणकाम असलेल्या स्वेटरने साऱ्यांचेच लक्ष वेधले.
विशेष म्हणजे पूजाचा हा सुपरकुल लुक सर्वांनाच आवडला आहे.
या लुक सोबत ही जानेवारीची थंडी आहे असे पूजाने म्हंटले आहे.