Poonam Pandey: पूनम पांडेच्या होटनेसचा कहर! म्हणाली Sex अन् Art...

| Sakal

पूनम तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

चाहतेही त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

| Sakal

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचे बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे.

| Sakal

फोटोंमध्ये पूमन टॉपलेस होऊन फक्त हातांनी शरीर झाकताना दिसत आहे.

| Sakal

पूनमचा हा अवतार पाहिल्यानंतर एकीकडे लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर दुसरीकडे अनेक यूजर्स तिला ट्रोलही करत आहेत.

| Sakal

पूनम पांडेने २०१३ मध्ये नशा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

| Sakal

पूनम पांडेने 2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यास तिचे कपडे काढण्याणार असं सांगितलं होते.

| Sakal