Praful Patel : पवार कुटुंबाबाहेरचा राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता

रवींद्र देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय़ घेतला आहे.

Praful Patel

त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Praful Patel

प्रफुल्ल पटेल वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय आहे.

Praful Patel

१९८५ साली ते पहिल्यांदा खासदार झाले.

Praful Patel

२०१२ पासून ते भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत.

Praful Patel

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचेही नाव समोर आले आहे.

Praful Patel

२००४ मध्ये प्रफुल्ल पटेल केंद्रीयमंत्रीपदी होते.

Praful Patel

प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे विश्वासू मानले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel