Prajakta Gaikwad : थार कारवर बसुन प्राजक्ताचं नवं फोटोशुट...

Anuradha Vipat

स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड

Prajakta Gaikwad

सोशल मीडियावर सक्रिय

प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Prajakta Gaikwad

सतत चाहत्यांच्या संपर्कात

प्राजक्ता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Prajakta Gaikwad

लेटेस्ट फोटो

अशातच प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Gaikwad

फोटो वायरल

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Prajakta Gaikwad

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Prajakta Gaikwad

हॉट लूक

या फोटोत प्राजक्ता खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Gaikwad