Prajakta Mali: केसात गुलाबाचा गजरा अन् खिळल्या सर्वांच्या नजरा

Devendra Jadhav

प्राजक्ता माळीचे फोटो कायम तिच्या चाहत्यांच्या आवडीचा विषय

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

प्राजक्ता सध्या सोशल मीडियावर तिच्या पारंपरिक फोटोंमुळे चर्चेत असते

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

प्राजक्ताने नुकतेच दोन फोटो शेयर करून जांभळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ता अत्यंत सुंदर दिसतेय

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

प्राजक्ताने सह्याद्रीच्या लेकीकडून “राजांना” मानाचा मुजरा असं कॅप्शन या फोटोला लिहिलंय

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

केसात गुलाबाचा गजरा आणि ठुशी परिधान करून प्राजक्ता मनमोहक दिसत आहे

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शो चं तिच्या खास शैलीत निवेदन करतेय

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

प्राजक्ताने काहीच महिन्यांपूर्वी प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रँड सुरु केलाय

prajakta mali | Instagram/ @prajaktamali

प्राजक्ता रियल लाईफ मध्ये सिंगल असून ती मराठी संस्कृती जपणारी अभिनेत्री आहे

prajakta mali | Instagram/ @prajaktamali