हास्यजत्रा सोडून प्राजक्ता मित्रासोबत लंडनला

| Sakal

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून ब्रेक घेत प्राजक्तानं थेट लंडनचं विमान पकडलं आहे.

| Sakal

प्राजक्तानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत आपल्या लंडन ट्रिपविषयी सूचित केले आहे.

| Sakal

प्राजक्तासोबत त्या फोटोत संकर्षण कऱ्हाडेही दिसत आहे. प्राजक्तानं फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले आहे,'लाडक्या मित्रासोबत लंडनला रवाना'

| Sakal

आता प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोडून सिनेमाच्या शूटिंगसाठीच लंडनला गेल्याचे अंदाज लावले जात आहेत.

| Sakal

रानबाजार वेब सीरिजनंतर प्राजक्ता माळीची भलतीच चर्चा सुरु झाली अन् सीरिजमधील तिच्या अभिनयानं सगळ्यांना तोंडात बोटं घालायला भाग पाडलं होतं.

| Sakal

आता लंडनला प्राजक्ता नेमकी कशासाठी गेलीय हे जाणून घेण्यासाठी चाहते तिच्या पुढील पोस्टची आणि लंडनमधील तिच्या फोटोंची प्रतिक्षा करत आहेत.

| Sakal