Prajakta Mali म्हणतेय.. अंग लगा दे रे.. मोहे रंग लगा दे रे…

| Sakal

आज सगळीकडे रंगपंचमीचा कमाल माहोल आहे. अशातच प्राजक्ता माळीचे रंगपंचमीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत

| Sakal

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत. या फोटोत प्राजक्ता अतीसुंदर दिसतेय

| Sakal

अंग लगा दे रे.. मोहे रंग लगा दे रे… या गाण्याच्या ओळी प्राजक्ताने या फोटोला कॅप्शन म्हणून दिल्या आहेत

| Sakal

प्राजक्ताने रंगीबेरंगी स्कर्ट परिधान केला असून फोटोसाठी खास पोज दिल्या आहेत

| Sakal

प्राजक्ताच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी अल्पावधीत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

| Sakal

प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सूत्रसंचालन करत आहे

| Sakal

प्राजक्ता तिच्या प्राजक्तराज या ज्वेलरी ब्रँडचं सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करत असते

| Sakal

प्राजक्ताच्या आगामी सिनेमाची तिचे फॅन्स उत्सुकतेने वाट बघत आहेत

| Sakal