वादळात येतो जोरदार वारा, प्राजक्ताचा लूक नुस्ता आ रा रा... : Prajakta Mali

सकाळ डिजिटल टीम

अभिनय क्षेत्रात सर्वात जास्क कुणाती क्रेझ असेलत तर ती फक्त प्राजक्ता माळी

Prajakta Mali

प्राजक्ताचा कोणताही चित्रपट असो, मालिका असो प्रेक्षक त्याला मोठा प्रतिसाद देतात

Prajakta Mali

प्राजक्ताचे नवीन हॉट फोटो व्हायरल होत आहेत

Prajakta Mali

हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

Prajakta Mali

प्राजक्ताने तिच्या आयुष्याच खूप स्ट्रगल केलं आहे

Prajakta Mali

आज ती यशस्वी अभिनेत्री आहे

Prajakta Mali

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्राजक्ता माळी नेहमी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.

Prajakta Mali

प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे.

Prajakta Mali

मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते अभिनेत्री हा प्राजक्ताचा प्रवास खडतर होता.

Prajakta Mali

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्तानं तिच्या प्रवासाबद्दल माहिती दिली होती

Prajakta Mali

प्राजक्ता आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali