Prajakta Mali
Prajakta MaliEsakal

'आता पुढे जायची वेळ आली...',प्राजक्ता माळीचा नजरेतूनच इशारा

Esakal

प्राजक्ता माळीनं सी ग्रीन रंगाचा ड्रेस घालून शेअर केलेले फोटो अन् त्याहून अधिक त्याला दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.

Esakal

प्राजक्तानं लेटेस्ट फोटोशूट करत त्याला कॅप्शन दिलं आहे जे अगदी तिला समर्पक आहे. तिनं लिहिलंय, 'Time to level up...'

Esakal

प्राजक्तानं नवीन फोटो पोस्ट केले अन् त्याची चर्चा झाली नाही असं होतच नाही.

Esakal

प्राजक्ताच्या नवीन फोटोंवरही चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Esakal

प्राजक्ताचा लेटेस्ट फोटोशूटमधील अॅटिट्युड मात्र पाहण्यासारखा आहे.

Esakal

प्राजक्तानं तिच्या बोलक्या डोळ्यातून एकप्रकारे आपल्या इंडस्ट्रीतील स्पर्धकांना इशारा दिला आहे.

Esakal

सध्या प्राजक्ता तिच्या अभिनयासोबतच तिच्या खुसखुशीत निवेदनामुळे देखील चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com