Prajakta Mali : 'नैना ठग लेंगे!'

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता ही सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे.

| Sakal

चित्रपट, मालिका, वेबसीरिज, या सारख्या माध्यमातून प्राजक्तानं चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर प्राजक्ताला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

| Sakal

प्राजक्तानं इंस्टावर फोटो टाकताच त्यावर प्रतिक्रिया देत तिचं कौतूक करण्यात चाहते नेहमीच अग्रेसर असतात.

| Sakal

आता प्राजक्ताचा एक दिलखेचक अंदाज समोर आला आहे. त्याला तिनं दिलेली कॅप्शन चाहत्यांना भावली आहे.

| Sakal

नैना ठग लेंगे, नंतर म्हणू नका की सांगितलं नाही...असं प्राजक्तानं म्हटले आहे.

| Sakal

प्राजक्ताच्या या कॅप्शनवर नेटकऱ्यांनी तिला दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

| Sakal

चाहत्यांनी प्राजक्ताच्या त्या हटके लूकवर कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे.

| Sakal