Prajakta Mali: ''आमच्यासाठी 'फुलराणी' तूच..''

प्रणाली मोरे

कडक उन्हाळ्यात प्राजक्तानं आपल्या बदललेल्या लूकचे फोटो चाहत्यांना शितल आनंद देताना दिसत आहेत.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तानं फोटो शेअर केले अन् लोकांनी कमेंट केल्या नाहीत असं होणं निव्वळ अशक्य..

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ताच्या या लेटेस्ट फोटोवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,''आमच्यासाठी तूच फुलराणी...''आणि 'हिरवे हिरवे गार गालिचे..' या कवितेची उपमा तिला दिली आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर एका चाहत्यानं,''सई ताम्हणकरला टक्कर देतेस तू..'' म्हटलं आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता माळी लवकरच सिनेमांच्या माध्यमातून हटके सरप्राइज घेऊन आपल्या भेटीस येत आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तावर ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही पेहराव सूट होतात.

Prajakta Mali | Esakal

सध्या सोशल मीडियावर ट्रेन्डिंगमध्ये असलेल्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळी वरच्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal