Prajakta Mali : लाल साडीत प्राजक्ताचा सोज्वळ अंदाज

| Sakal

प्राजक्ता नेहमीच फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते

| Sakal

नुकतेच प्राजक्ताने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोंच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे

| Sakal

दात न दाखवता काढलेले फोटोज आणि दात दाखवून खळखळून हसताना काढलेले फोटोज असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे

| Sakal

या फोटोंमध्ये प्राजक्ताने लाल रंगाची साडी नेसली आहे

| Sakal

महाराष्ट्राची हास्य जत्रा’ असो वा कोणताही चित्रपट, प्राजक्ताचा साडी लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो

| Sakal
| Sakal